महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर त्यांनी कोरोनाची लस घ्यावी का? अशा सवरूपाचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आपल्याला डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी अचूक माहिती सांगत आहे, त्याासाठी हा व्हिडीओ नक्की बघ ...