थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... ...
रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात. ...
स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. ...
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ...
वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नव्हे तर त्वचेच्या आणि केसांच्याही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. ...