लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पटेल

हार्दिक पटेल, मराठी बातम्या

Hardik patel, Latest Marathi News

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Read More
अखेर 19 दिवसांनी हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, मागण्या मान्य नाहीच - Marathi News | Ahmedabad: PAAS leader Hardik Patel breaks his indefinite hunger strike after 19 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर 19 दिवसांनी हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, मागण्या मान्य नाहीच

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आज 19 व्या दिवशी आपले उपोषण समाप्त केले. पाटीदार समजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेला हार्दिक पटेल रुग्णालयात - Marathi News | At Hardik Patel Hospital, sitting on hunger strike for farmers' debt waiver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेला हार्दिक पटेल रुग्णालयात

पाटीदार समाजास आरक्षण व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या हार्दिक पटेल यांची १४व्या दिवशी, शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

Hardik Patel Health Update: हार्दिक पटेल यांची तब्येत खालावली; हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Hardik Patel's health deteriorated; Admitted to the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hardik Patel Health Update: हार्दिक पटेल यांची तब्येत खालावली; हॉस्पिटलमध्ये दाखल

Hardik Patel Health Update: ...

... तर देशातील शेतकरी मोदी, शहांना पुन्हा चहा-पकोडे विकण्यास भाग पाडेल - Marathi News | ... then farmers will send narendra Modi, amit shah to sell tea and pakode again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर देशातील शेतकरी मोदी, शहांना पुन्हा चहा-पकोडे विकण्यास भाग पाडेल

खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन गेल्या १४ दिवसापासून उपोषणास बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची भेट घेतली.  ...

हार्दिकचे उपोषण थांबवा; मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे गुजरात सरकारचे कर्तव्य - Marathi News | Stop Fasting; The duty of the Gujarat government to take succinct disposal of demands | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हार्दिकचे उपोषण थांबवा; मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे गुजरात सरकारचे कर्तव्य

गुजरातच्या पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तेरावा दिवस आहे. हार्दिक पटेल, दिल्लीचा कन्हैया कुमार व गुजरातचा जिग्नेश मेवानी या तीन तरुणांनी मध्यंतरीचा बराच काळ साऱ्या देशाला हादरे दिले होते. ...

Hardik Patel Health Update: हार्दिक पटेलची तब्येत ढासळली, डॉक्टरांनी दिला रुग्णालयात नेण्याचा सल्ला - Marathi News | Hardik Patel's health was shattered, doctors advised him to take the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hardik Patel Health Update: हार्दिक पटेलची तब्येत ढासळली, डॉक्टरांनी दिला रुग्णालयात नेण्याचा सल्ला

Hardik Patel Health Update: हार्दिक यांनी 3 दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी आपले मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडिल आणि एका गोशाळेला देण्यात येईल. ...

उपोषणाच्या १0 व्या दिवशी हार्दिक पटेल यांनी जाहीर केले मृत्युपत्र; प्रकृती ढासळली - Marathi News | Hardik Patel announces the 10th day of fasting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपोषणाच्या १0 व्या दिवशी हार्दिक पटेल यांनी जाहीर केले मृत्युपत्र; प्रकृती ढासळली

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे. ...

आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर - Marathi News | Hardik Patel's will on hunger strike, announced his last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमरण उपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलचे मृत्युपत्र, शेवटची इच्छा जाहीर

हार्दिक यांनी जाहीर केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये त्यांच्या आई-वडिलांना मिळणार आहेत. ...