गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 73 आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. तीन्ही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला 111 मतांची गरज आहे. तर काँग्रेसला ...
हार्दिक यांच्या वाढदिवसाला 'आप' नेते संजय सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसवर दबाव बनविण्याची ही रणनिती असू शकते, असही सांगण्यात येत आहे. ...
2015 मध्ये झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहे. हार्दिक यांच्यावर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक देशद्रोह आणि शांतात भंग करण्याचे आहेत. ...
मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे. ...