गुजरातमधील ओबीसी एकता मंचचा नेता अल्पेश ठाकोर याने काँग्रेस पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. आपण 23 ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे ठाकोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर जाहीर केले. ...
निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल ...
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शिक्षक आणि नगरपालिकेतील कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांना वेतनवाढ देण्याची घोषणा करून निवडणूक भेट दिली आहे. ...
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धारदार हल्ल्याला उत्तर देण्यासाठी १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत राहुल गांधी दक्षिण गुजरातचा दौरा करतील. ...
काँग्रेसकडून निवडणूक आयोग भाजपाची मदत करत असल्याचा आरोप लावण्यात आल्यानंतर, आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दावा केला आहे की, 2012 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या बाजूने काम केलं होतं. ...