नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सरदार सरोवर धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने पाण्याखाली बुडालेली मृत झाडे आणि मंदिरे दिसू लागली आहेत. वन विभागाने सुमारे पावणेदोन लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू केले असून, ...
गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे. ...
गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत. ...
बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे विधानसभेनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. ...
‘लोहपुरुष’ अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा अतिभव्य पुतळा नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाच्या परिसरात उभारण्याचे काम युद्धपातळीवर आहे. येत्या ३१ आॅक्टोबरला सरदार पटेल यांच्या १४३ व्या जयंतीदिनी त्याचे अ ...
अकोला : मराठी वाड्मय परिषद , बडोदेद्वारा (गुजरात) येथे १६ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील प्रख्यात कवी सुनील देशपांडे यांची निवड झाली आहे. देशपांडे गुरुवारी सायंकाळी गुज ...