आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. ...
गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे. ...
भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. ...
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...