शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई

भंडारा : अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

नाशिक : कडवाचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान

अहिल्यानगर : अहमदनगर एमआयडीसीमधील कारखान्यांवर मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा

संपादकीय : सत्तेच्या विकेंद्र्रीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल

अमरावती : ग्रामपंचायतीच्या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास

यवतमाळ : सरपंचपदाच्या आरक्षणामुळे गावपुढाऱ्यांची गोची

गडचिरोली : पाथरगोटावासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार?

गडचिरोली : सर्व सरपंचांची आरक्षण सोडत पूर्ण

यवतमाळ : ग्रामीण भागात वातावरण तापले