गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. ...
धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...
मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील ...