राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करून गौरव मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णीच्या कामगिरीचा विसर गोवा शासनाला पडल्याचे बुधवारी दिसून आले. ...
गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे. ...
ज्या गोमंतकीयांनी स्वत:च्या जन्माची नोंदणी पोर्तुगालमध्ये केली व पोर्तुगीज ओळखपत्र प्राप्त केले आहे, अशा गोमंतकीयांच्या नावांची पोर्तुगीजांच्या मतदार यादीत नोंद होणार आहेत. ...
पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी खास करुन किनारी भागात होत असलेल्या उपद्रवावर संताप व्यक्त करुन मागील विधानसभा अधिवेशात पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणाला दिले होते. ...
बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. ...