गोव्यात पहिल्यांदाच साहस चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १० डिसेंबर रोजी पणजीतील मॅकनीज पॅलेसमध्ये होणा-या या महोत्सवात ३० साहसी चित्रपटे प्रदर्शीत केली जाणार आहेत. ...
15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात कोंकणी ही राजभाषा असून कोंकणीसोबतच मराठीलाही राजभाषेचे स्थान दिले जावे, या मागणीला गोमंतक मराठी अकादमीने आणि राज्यातील काही मराठीप्रेमी संस्थांनी जोर देण्याचा प्रयत्न नव्याने चालविला आहे. ...
राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अ ...
अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणारी स्विमथॉन २०१७ ही स्पर्धा रविवारी (दि. ३) कोलवा-मडगाव समुद्रकिनारी रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे आणि गोव्याची स्टार जलतर ...
दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ...
ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या या व्यवसायातील दलालांनी व्यवसायचे पाय किनारी तसेच शहरी भागावरुन आता ग्रामीण भागाकडे वळवले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ग्रामीण भागातून हा व्यवसाय सुरू करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे ...
पूर्ण डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे सोहळे आणि फेस्टीव्हल्स गोव्यात पार पडणार आहेत. एकामागून एक फेस्टीव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे. ...