लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024 , मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video - Marathi News | Marathi actress Spruha Joshi made modak ganesh festival video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video

अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत.  ...

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद - Marathi News | Shivani Surve and ajinkya nanavare visit lalbagcha raja and mumbaicha raja ganeshgalli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे या कलाकार जोडीने लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेऊन व्हिडीओ शेअर केलाय (lalbagcha raja) ...

मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात बॉलिवूड अभिनेत्रीचा शंखनाद, शंख वाजवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | bollywood actress adah sharma seeks blessing of mumbaicha raja ganeshgalli ganpati blowing conch shankh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या राजाच्या गाभाऱ्यात बॉलिवूड अभिनेत्रीचा शंखनाद, शंख वाजवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

Ganpati Festival 2024 : मुंबईच्या राजाचं अभिनेत्रीने दर्शन घेतलं. मुंबईच्या राजाच्या दरबारातील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री मुंबईच्या राजाचा दरबारात शंखनाद करताना दिसत आहे. ...

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाची मूर्ति भग्न झाली तर अशुभ समजू नका; धर्मशास्त्र सांगते... - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: Don't think it's bad luck if Bappa's idol gets broken; Theology says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: बाप्पाची मूर्ति भग्न झाली तर अशुभ समजू नका; धर्मशास्त्र सांगते...

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला आपण पाहुणचार घेण्यासाठी आपल्या घरी बोलावतो, पण आपल्यामुळे त्याला इजा झाली तर घाबरतो; म्हणून घाबरू नका, दिलेली माहिती वाचा! ...

Rishi Panchami 2024: तुम्हाला तुमचे गोत्र महितीय? मग त्या ऋषींच्या कार्याची ओळखही करून घ्या! - Marathi News | Rishi Panchami 2024: Do you know your gotra? Then get to know the work of those sages! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rishi Panchami 2024: तुम्हाला तुमचे गोत्र महितीय? मग त्या ऋषींच्या कार्याची ओळखही करून घ्या!

Rishi Panchami 2024: ऋषी आणि कृषी यांचे ऋणनिर्देश करण्याचा आजचा दिवस. या सणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा - Marathi News | Ganesha of Shrimant Bhausaheb Rangari Public Trust seated in Varad Vigneshwar Wada in the resence of devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी  सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'वरद विघ्नेश्वर वाड्यात' विराजमान ...

ढोल-ताशांचा गजर अन् मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पा विराजमान ! - Marathi News | Ganapati was installed with the sound of traditional instruments and an attractive procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल-ताशांचा गजर अन् मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पा विराजमान !

पुण्यात पारंपरिक वाद्यांचा नाद अन् आकर्षक मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

घरोघरी विराजमान गणपती बाप्पा! लहान-थोरापासून सर्वांनी केले बाप्पांचे स्वागत - Marathi News | little ones and everyone to welcome Ganapati Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरोघरी विराजमान गणपती बाप्पा! लहान-थोरापासून सर्वांनी केले बाप्पांचे स्वागत

पुण्यात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत घराघरात ऐकायला मिळाला. ...