जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली. ...
मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. ...
मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. ...
बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली. ...
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या ...