भविष्य निर्वाह निधी कार्यालयात (पीएफ) कोल्हापूरात येवून हयातीचे दाखल देण्याची गरज नसताना कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतून लोक येथे हेलपाटे घालत आहेत. ही सोय आॅनलाईन उपलब्ध करून दिली असताना तिथेच ही प्रक्रिया न करता लोक रोज येथील ताराबाई पार्क कार्यालयात ...
जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतील तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांत अखर्चित राहिला असल्याची माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ ...
उपराजधानीत २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘आयआरसी’च्या ( इंडियन रोड काँग्रेस) ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुंबई येथे हा निधी ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या जिल्ह्यातील ६१ कामांसाठी ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधी वितरणास तत्वत: मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपये वितरित करण्यात आले ...
राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने दर महिन्याला ९० कोटींच्या जीएसटी अनुदानाची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव अनुदानाला मंजुरी मिळाली तर महापालिकेला मोठे आ ...
परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे. ...
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रोहिणी बांधकर यांनी डिजिटल हस्ताक्षर प्रमाणपत्र कार्यालयातून गमाविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कम अडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी कामाचे बिल मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या ...