विकास कामांच्या आराखड्यांच्या (याद्यांच्या) मंजुरीचे आदेश मिळत नसल्याने अस्वस्थ झालेल्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडले़ ...
राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या १५० कोटींच्या विशेष अनुदानातून कंत्राटदार व बस आॅपरेटर व अन्य देणी देण्याचे नियोजन स्थायी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांना हा निधी वाटप करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिक ...
जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेड जिल्ह्याला दिल्याचा आरोप करीत ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह परभणीत ...
राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे २२ आॅक्टोबरला विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. आहे. मात्र प्राप्त निधीच्या खर्चाच्या नियोजनाचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीला देण्यात आले होते. यामुळे महापालि ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात विशेष निधीतून महापालिके ने ७४.७८ कोटींची ११२ विकास कामे केली आहेत. परंतु करण्यात आलेल्या कामांचा दर्जा उत्तम आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी या विकास कामांची चौकशी त्रयस्थ पक्षामार्फत ...