अचिलिस या मांजरीपुढे दोन्ही देशांचे झेंडे ठेवले जातात. त्याचबरोबर दोन्ही देशांपुढे तिचा खाऊ ठेवला जातो. ज्या देशाच्या झेंड्याजवळ जाऊन अचिलिस खाऊ खाते तो संघ जिंकतो, असे म्हटले जाते. ...
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात यावे यासाठी स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचे चाहते यासाठी देवाचा धावा करत आहेत. इंग्लंडसाठी हा मुद्दा नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. त्यामुळे बुधवारी या देशांमध्ये इंग्लंडच्या विरो ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित् ...
थायलंडच्या गुहेतून आणखी चार मुलांना बाहेर काढण्यात नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांना सोमवारी यश आले असून, आता गुहेमध्ये केवळ चार मुले आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षक असे पाच जण अडकलेले आहेत. ...