विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. ...
रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. ...
क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. ...
डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे. ...
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय... ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते ...