सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
फुटबॉल, मराठी बातम्या FOLLOW Football, Latest Marathi News
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने संधी न दडवता ४ गोल केले आहेत. त्याचा पाठलाग करताना क्रोएशियाने २ गोल केले आहेत. ...
पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले. ...
फ्रान्सला पाठिंबा देण्यासाठी मॉस्कोतील स्टेडियमवर उपस्थित 80 हजार प्रेक्षकांमधून या पाच अप्सरा सगळ्यांचे लक्ष वेधणार आहेत. ...
या जल्लोशाच्या मध्यभागी एक बँड पथक होते आणि त्या पथकाला शेकडो चाहत्यांनी गराडा घातला होता. ...
थॉमस म्युइनर आणि इडन हॅझार्डच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बेल्जियमने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला 2-0 असे पराभूत केले. ...
फूटबॉलचे गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताशी असलेले नाते तुम्हाला माहिती असेलच. पण भारतीय फूटबॉल संघाच्या पहिल्या कर्णधाराची तुम्हाला माहिती आहे का? आणि तोही ईशान्य भारतातील ...
रशियातील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन जोडी सॉक्ससाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ...
फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले ...