इगतुपुरी तालुक्यात दिवसभरात सुमारे 190 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे दारणा धरणातून सुमारे 40 हजार 342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धारणा नदीला पूर आला आहे. दारणा नदीपात्राच्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने धारणेने नदीपा ...
पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळावे यासाठी संपूर्ण शहरात जमावबंदी आदेश (कलम-१४४) लागू केला; मात्र हा आदेश कागदावरच असल्याचे दिसून आले. देखील बेशिस्त नागरिकांनी कोणतीही दाद न देता एक प्रकारे नाशिक पोलिस प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखिवली. ...
नाशिक- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागर ...
गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे. ...
नाशिक शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ...
अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी ...