पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Flood, Latest Marathi News
शिरुर व दौंडचा संपर्क भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे. पारगाव ता दौंड येथील पुल पाण्याखाली गेलेला आहे. पारगाव,देलवडी,पिंपळगाव,हातवळण परिसरामध्ये भीमा नदी व मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. ...
भीमा नदीला दौड येथे २लाख २ क्युसेक पाण्याची पातळी झाली आहे त्यामुळे नदी काठावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे ...
कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी साधारणत: २० ते २२ तास लागतात. ...
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप ...
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले ...
अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; जनजीवन ठप्प; नागरिकांमध्ये भीती ...
तीन वेळा ओलांडली धोक्याची पातळी : अनेक पूल, रस्ते पाण्याखाली; घरांमध्ये शिरले पाणी; बांध फु टल्याने शेतीचे नुकसान ...
तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प; लाखो रु पयांचे नुकसान; शिवथरघळई-चेराववाडी मार्गावर कोसळली दरड ...