पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे. ...
मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच ...