Flood Kankavli Sindhudurg: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ अगदी तीव्रपणे कोकणाला बसली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. या स्थितीला वाढत चाललेली वृक्षतोड आणि मायनिंग कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीही त्याला तितकेच ...
सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींचा धनादेश सुपूर्द केला. ...
Collector Flood sangli : नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे चिखल व इतर भिजलेल्या साहित्यामुळे रोगराई पसरु नये यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. ...
Flood Sangli : सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकर ...
Sangli Flood : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर ओसरल्यानंतर नागरिकांचा आक्रोश, डोळ्यातलं पाणी, पुन्हा घरटी बांधण्यासाठी चाललेली धडपड पाहून महाराष्ट्राला दु:ख अनावर झालं. ...
Flood Kolhapur : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्य ...
Fort Panhala Flood Kolhapur : चालत ये-जा करण्यासाठी पन्हाळ्याचा रस्ता गुरुवारपासुन लोखंडी बॅरिकेड्स लावुन खुला करण्यात आला असुन येत्या दोन दिवसात फक्त दुचाकीसाठी हा रस्ता खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी आभियंता संजय ...