lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिल्मफेअर पुरस्कार २०१८

फिल्मफेअर पुरस्कार २०१८

Filmfare awards 2018, Latest Marathi News

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली.
Read More
फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन - Marathi News | Filmfare Awards 2019: From Alia Bhatt to Ayushmann Khurrana, Check out full nominations list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २३ मार्चला होणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. ...

प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक - Marathi News | Audience is the most difficult to laugh-Prasad Oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक

वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक़ विविधांगी भूमिका साकारून त्याने कलेचे प्रत्येक अंग आपलेसे केले. अलीकडेच त्याच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. ...

Jio Filmfare Awards (Marathi) 2018 : सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमेय वाघ सर्वोत्कृष्ट अभिनेता  - Marathi News | Jio Filmfare Awards (Marathi) 2018: Sonali Kulkarni Best Actress, Ameya Wagh Best Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jio Filmfare Awards (Marathi) 2018 : सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमेय वाघ सर्वोत्कृष्ट अभिनेता 

 मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.  ...

Filmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी - Marathi News | 4th Jio Filmfare Awards Marathi 2018: red carpet pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...

सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश - Marathi News | International film festival on February 16 in Solapur, and seven Indian films including three Marathi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश

प्रिसिजन फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे ...

फिल्मफेअर अवॉर्ड : 'सर्वोत्कृष्ट कलाकार' पुरस्काराने इरफान खान, विद्या बालन सन्मानित - Marathi News | Filmfare Award: Irrfan Khan, Vidya Balan Award for Best Artist Award | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फिल्मफेअर अवॉर्ड : 'सर्वोत्कृष्ट कलाकार' पुरस्काराने इरफान खान, विद्या बालन सन्मानित

63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी - Marathi News | Irfan Khan, Vidya Balan's bet on the Geo Filmfare Awards ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. ...