लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Fulvic Acid फल्वीक अॅसीड द्रावण घरच्या घरी बनवता येतं पण कसे? - Marathi News | Fulvic acid liquid mixture can be made at home but how? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fulvic Acid फल्वीक अॅसीड द्रावण घरच्या घरी बनवता येतं पण कसे?

फल्वीक अॅसीड हा ही एक सेंद्रिय पदार्थ आहे. ह्युमिक अॅसीड वर विविध अम्लाची प्रक्रिया करून फल्वीक अॅसीड तयार होते. ...

कमी खर्चातला जोडव्यवसाय, महिला शेतकऱ्यांना परसबागेतील कुकूटपालनाचे प्रशिक्षण - Marathi News | Latest News Training of women farmers in backyard poultry farming through Parbhani Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चातला जोडव्यवसाय, महिला शेतकऱ्यांना परसबागेतील कुकूटपालनाचे प्रशिक्षण

परभणी कृषि विज्ञान केंद्रा अंतर्गत 40 महिला शेतकऱ्यांना परसबागेतील कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर ! - Marathi News | Gujarat, Delhi get higher prices for watermelons, farmers focus on export! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरात, दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यातीवर शेतकऱ्यांचा भर !

ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव, शेकडो टन टरबुजांची निर्यात ...

तापमान वाढलं, गाईचं दूध उत्पादन घटलं, उन्हाळ्यात 'हे' उपाय कराचं - Marathi News | Latest News Temperature increased, cow's milk production decreased know the solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान वाढलं, गाईचं दूध उत्पादन घटलं, उन्हाळ्यात 'हे' उपाय कराचं

जो शेतकरी जनावरांना हिरवागार चारा चारतो, त्यांच्याच गाईच्या दुधात घट होत नसल्याचे चित्र आहे. ...

पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत - Marathi News | Panjabrao Deshmukh Scheme; Farmers who regularly repay crop loans are also in financial trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत

ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामात वर्षातून दोन वेळा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ...

घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | The grape season is in its final stages; How did you get the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; कसा मिळतोय बाजारभाव

निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील यावर्षीचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ...

Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?   - Marathi News | latest News Dry fruits become expensive in Ramzan, see details market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?  

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवाचे भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. ...

Summer : काळा-लाल की चीनी? कोणत्या माठात पाणी जास्त गार होतं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News In which water storage math is water coldest see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer : काळा-लाल की चीनी? कोणत्या माठात पाणी जास्त गार होतं? वाचा सविस्तर 

माठातील पाणी थंड होते आणि हे पाणी प्यायल्याने आरोग्य सुरळीत राहते, असे आयुर्वेदाचार्य डॉ. नम्रता बारापात्रे यांनी सांगितले आहे. ...