लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अवघ्या ३६ गुंठ्यात शेतकऱ्याने मिळविले ११५ क्विंटल अद्रकीचे उत्पादन - Marathi News | The farmer obtained 115 quintals of ginger production in just 36 guntha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या ३६ गुंठ्यात शेतकऱ्याने मिळविले ११५ क्विंटल अद्रकीचे उत्पादन

प्रगतिशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये घेतले लाखो रुपयांचे अद्रकीचे पीक ...

वसमत हळदीला मिळाले जीआय मानांकन; देशासह विदेशात होणार विशेष ओळख - Marathi News | Wasmat Haldi got G I rating; Special recognition will be done in the country and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसमत हळदीला मिळाले जीआय मानांकन; देशासह विदेशात होणार विशेष ओळख

हळदीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा हळद उत्पादक शेतकऱ्यांचाही होणार फायदा ...

आंबा पिकात होऊ शकतो फळमाशीचा प्रादुर्भाव; घ्या ही काळजी - Marathi News | Mango crop can be affected by fruit fly; Take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकात होऊ शकतो फळमाशीचा प्रादुर्भाव; घ्या ही काळजी

सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ...

गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी - Marathi News | Gopinath Munde Accident Safety Grant Scheme; Approval of 1 thousand 50 claims of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी

खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...

बाजारभावाच्या कचाट्यात कापूस घरातच; शेतकरी मेटाकुटीस - Marathi News | Cotton stored at home due to unsatisfied market price; Farmers in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारभावाच्या कचाट्यात कापूस घरातच; शेतकरी मेटाकुटीस

कापसाचे बाजारदर दबावात असल्याने शेतकरी मेटाकुटीस ...

पशुधनामधील उष्माघाताची लक्षणे कोणती? उपचार काय करावेत? वाचा सविस्तर - Marathi News | latest News Symptoms and Treatment of Heatstroke in Animals see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनामधील उष्माघाताची लक्षणे कोणती? उपचार काय करावेत? वाचा सविस्तर

राज्यभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांसोबत पशुधनावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे. ...

Weather : शेती क्षेत्राला तापमानवाढ आणि हवामान बदलाचा फटका, काय व्यवस्थापन कराल? - Marathi News | Latest News warming and climate change effect on Agriculture sector see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : शेती क्षेत्राला तापमानवाढ आणि हवामान बदलाचा फटका, काय व्यवस्थापन कराल?

गेल्या काही वर्षापासून तापमानवाढ आणि हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला अधिक आहे.  ...

Sorghum Market : मालदांडी घसरली, शाळू चकाकली, सांगलीत मिळाला सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे दर  - Marathi News | Latest News 02 april Todays Sorghum Market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : मालदांडी घसरली, शाळू चकाकली, सांगलीत मिळाला सर्वाधिक भाव, आजचे ज्वारीचे दर 

आज देखील मालदांडी ज्वारीच्या दरात घसरण झाली असून शाळू ज्वारीने चांगला दर मिळवला आहे. ...