लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 03 april 2024 todays onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

सोलापूरसह मुंबई कांदा बटाटा मार्केट, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली. ...

GI Tag : जीआय मानांकन मिळविण्याची प्रक्रिया काय आहे? ते कसं मिळतं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What is the process for obtaining a GI tag ? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tag : जीआय मानांकन मिळविण्याची प्रक्रिया काय आहे? ते कसं मिळतं? वाचा सविस्तर 

जीआय टॅग मिळवण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ...

पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीने वागदरे बंधूंच्या शेतीला आली रंगत - Marathi News | The coarse chillies from the polyhouse brought color to the Vagdare brothers' farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीने वागदरे बंधूंच्या शेतीला आली रंगत

वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र, त्यात दोघे भाऊ, पारंपरिक शेती व गाय-गोठा करून मेटाकुटीला आलेल्या खंडू देवराम वागदरे यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत दहा गुंठे जमीन क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...

मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण?  - Marathi News | Latest News Onion auction closed today-tomorrow in Manmad market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनमाड बाजार समितीत आज- उद्या कांदा लिलाव बंद, काय आहे कारण? 

मनमाड बाजार समितीत हमाली तोलाई व वाराई कपाती संदर्भात व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली. ...

आजीबाईची कमाल, अशी मिळवली दहा वर्षांपूर्वीची मजुरीची रक्कम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Arrear difference amount earned by daily laborers in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजीबाईची कमाल, अशी मिळवली दहा वर्षांपूर्वीची मजुरीची रक्कम, वाचा सविस्तर 

भंडारा जिल्ह्यातील आजीबाईने आपल्या दहा वर्षाच्या मजुरीच्या थकबाकी फरकाची रक्कम परत मिळवली आहे.  ...

रिकाम्या पाण्याच्या नारळापासून ही महापालिका बनवतेय शेती उपयोगी उत्पादने - Marathi News | This Mahapalika is making agricultural useful products from empty water coconuts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिकाम्या पाण्याच्या नारळापासून ही महापालिका बनवतेय शेती उपयोगी उत्पादने

उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने या काळात नारळपाणीचा सुमारे ४० टनपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो. तो डम्पिंगवर न नेता त्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली जात आहे. ...

Summer Special : आजही गावरान आंब्याला पसंती का दिली जाते? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News prices of Gavran mangoes will be expensive 2024 year Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Special : आजही गावरान आंब्याला पसंती का दिली जाते? वाचा सविस्तर 

यंदा गावरान आंब्याचे भाव महागणार असल्याने जपूनच आंब्याची चव चाखावी लागणार आहे. ...

एक लाख जनावरांच्या खाद्याची व्यवस्था; दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Arrangement of feeding of one lakh animals; Relief to farmers during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक लाख जनावरांच्या खाद्याची व्यवस्था; दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा

अवकाळी पावसामुळे वाढले शाळू ज्वारीचे उत्पन्न : उत्पादकांकडून बाजारपेठेत विक्री ...