लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide in Morshi taluka of Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे. ...

धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Shocking! Suicide of a young farmer by writing a letter to the Prime Minister, Chief Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. ...

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे पीक जागीच करपली; कर्जाच्या धास्तीने शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली - Marathi News | CoronaVirus: Lockdown causes crop failure; Fearing debt, the farmer ended his life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : लॉकडाऊनमुळे पीक जागीच करपली; कर्जाच्या धास्तीने शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली

औरंगाबादेतील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at Bhokarbari in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली. ...

आजारपणास कंटाळून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide after being strangled by illness | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आजारपणास कंटाळून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील पंढरीनाथ संतू पांडे या ६५ वर्षीय शेतक-याने आजारपणास कंटाळून आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

बोअरवेल खणू न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | farmer commits suicide after two villagers opposed to dig borewell kkg | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोअरवेल खणू न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हे दाखल केल्यानंतर शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच! - Marathi News | Farmers' suicides continue! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही. ...

शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Farm labor commit Suicide by poisoning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे. ...