धुळे : शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू, परिसरात शोककळा अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य... मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ ''मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...''; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस मुंबईत जिओचं नेटवर्क गेल्या तासाभरापासून बंद माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट ‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी जिल्हा पोलीस दलातील ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत केला होता डान्स
Fani cyclone , Latest Marathi News फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. Read More
जो माणूस आपल्या बायकोचा संभाळ करू शकत नाही तो देशातील नागरिकांचा संभाळ कसा करणार? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. ...
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल करण्यात आले. ...
ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ... ...
फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे. ...
भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला ... ...
फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. ...
‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. ...
ओडिशामध्ये हाहाकार माजविणारे फोनी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्या आधी १३ दिवस हवामान खात्याने याचा इशारा दिला होता. ...