ईडी देशातील प्रतिष्ठित तपास संस्था आहे. या यंत्रणा कायद्याने काम करतात. त्यामुळे ईडीच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावणे चुकीचे ठरेल असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. ...
BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut : प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे. ...
आरक्षणाच्या विरोधी असणाऱ्या भाजपने आपल्याच बगलबच्चांना पुढे करून, न्यायालयात याचिका दाखल करून मराठा आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही त्यांनी केला. ...
लोकांनी अजाणतेपणाने बँकेच्या खात्यांची माहिती दिली होती. पण आपण संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराबाबत सावध वेळीच केल्याबद्दल आपल्याला अनेक नागरिकांनी दुवा दिला. ...
नांदाईचा पाडातील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर मंगळवारी ‘ईडी’ने कारवाई केल्याची चर्चा पसरली हाेती. मात्र राऊत यांच्या अलिबाग अगरसुरे, किहीम, नांदाईचा पाड्यावरील बंगल्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. ...