लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये विजेची सोयच नाही; चिमुकल्यांना सोसावा लागतो गर्मीचा त्रास - Marathi News | There is no electricity in the district's anganwadis; children have to suffer from the heat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये विजेची सोयच नाही; चिमुकल्यांना सोसावा लागतो गर्मीचा त्रास

Gondia : शेजारच्या घरून करावी लागते सोय; ४३ अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत, दोन खासगी इमारतीत ...

कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या - Marathi News | India first small hydroelectric project at Kas dam, the city of Satara received electricity for 32 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या

सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु ...

१ एप्रिलपासून विजेचे नवे दर ! स्मार्ट मीटर बसवल्यास 'कॅशबॅक' मिळेल - Marathi News | New electricity rates from April 1! You will get 'cashback' if you install a smart meter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ एप्रिलपासून विजेचे नवे दर ! स्मार्ट मीटर बसवल्यास 'कॅशबॅक' मिळेल

Nagpur : महावितरणच्या दरवाढ याचिकेत 'टीओडी'चा प्रस्ताव; कमी वापर करणाऱ्या वीजग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक ...

वीज होणार स्वस्त, महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर - Marathi News | Electricity will become cheaper, Mahavitaran presents proposal to reduce electricity rates for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज होणार स्वस्त, महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर

Electricity News: पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत.  ...

दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव - Marathi News | Mahavitaran proposes to Electricity Regulatory Commission to reduce tariffs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव

महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा ...

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजेनेअंतर्गत २,४६८ घरांवर ९.२४ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती ! - Marathi News | 9.24 MW solar power generation on 2,468 houses under Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजेनेअंतर्गत २,४६८ घरांवर ९.२४ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती !

Vardha : ७८ हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना मिळतेय थेट अनुदान ...

Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Gram Panchayat will pay the electricity bills of schools, orders of the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

ग्रामपंचायतीची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार ...

प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक - Marathi News | Don't want prepaid meters! Electricity Consumer Struggle Committee attacks electricity office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक

Bhandara : अधिकारी म्हणतात, ग्राहकांची परवानगी असेल तरच मीटर लावण्यात येईल ...