महावितरणने दिलेल्या प्रस्तावानुसार प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांना गरजेवेळी संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत वीज बिलाची आकारणी केली, तर या योजनेकडे नवीन ग्राहक पूर्णपणे पाठ फिरवणार आहेत. ...
राज्यातील एक लाखांवर वीजग्राहक घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करत आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येत आहे. ...
surya ghar yojana maharashtra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल ...