२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे. ...
Maratha Reservation hearing in Supreme Court: मराठा आरक्षणावर सोमवारी पाच न्यायमूर्तींच्य़ा खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली आहे. देशात सध्या पाच राज्यांत निवडणुका सुरु आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या राज्यांनादेखील प्रश्न विचारत उत्तर मागितले होते. ...
“आसाममध्ये १५ वर्षे सत्ता राबवून आणि याच राज्याचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान असूनही शेजारच्या देशांतून बेकायदा होणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाने काहीही केले गेलेले नाही,” असा आरोपही अमित शहा यांनी केला. ...
बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. ...
गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत ...
२०१९मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. ...
असिफ कुरणे - चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत ... ...