Sonu Sood: कोरोना काळात ज्याची सर्वाधिक चर्चा झाली त्या सोनू सूदचाही घरातील एका व्यक्तीने आता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द सोनू सूदनेच याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ...
जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग आणि देवगड या चारही नगरपंचायतीची सोडत १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ओबीसी लोकप्रतिनिधींना प्रत्येक नगरपंचायतीमध्ये १ जागा गमवावी लागणार आहे. ...
कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या. ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत. ...