विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या एका नगरसेवकाने शनिवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...
मतदान 21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १७) सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्याहस्ते प्र ...
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे ...