काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी कोल्हापुरातून राज्यमंत्री सतेज पाटील व धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ...
मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बारा टेबलवर मतमोजणी होत असून त्यासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. ...
या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला ...
मोदी आणि योगी यांच्यातील दोन फोटोपैकी एका फोटोमध्ये मोदींच्या खांद्यावर शॉल दिसते. तर, दुसऱ्या फोटोतून ही शाल गायब असल्याचं काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. ...