Indian Economy Latest News FOLLOW Economy, Latest Marathi News
सीताराम येचुरी; सुवर्णपदक नाकारणाऱ्या रबिहाचे केले कौतुक; धाडसी भारतीयांमागे सर्वांनी उभे राहायला हवे ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी; मोठ्या जनादेशामुळे सुधारणांची संधी ...
एका बाजूला नॉलेज इकॉनॉमी म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला फक्त श्रीमंत लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित करायचे, हा ढोंगीपणा आहे. ...
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं असल्याचा आरोप केला आहे. ...
जीएसटीमधील क्लिष्टता संपुष्टात आल्यास, कराचा भरणा करण्याकडे छोट्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल आणि त्यामुळे आपसुकच कर संकलनात वाढ होईल ...
अर्थव्यवस्थेच्या दिवसेंदिवस घसरत चाललेला स्तर आणि कंपन्यांना लागत असलेल्या टाळ्यावरून भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का? ...
आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. ...