Drugs, Latest Marathi News
सोल्युशन या ड्रगला अॅडीक्ट झालेला कमलेश अाता शाळेत जातोय आणि त्या व्यसनातून बाहेर आल्याचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. ...
नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमान नगरमध्ये गांजासह चरसची खुलेआम विक्री सुरू झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. ...
नशेखोरांना गुंगी आणणा-या औषधांची बेकायदा विक्री करणा-या विरोधात पोलिसांनी मोहिम उघडली आहे. विनापरवाना गुंगीच्या औषधाचा साठा करणा-या दोन जणांना सिटीचौक पोलिसांनी मंजूरपुरा येथे पकडले. ...
वडिलांचा अदर्श डोळ्यांसमोर ठेऊन चालणारी खूप मुले आहेत. परंतु वडिलच खोटा शिक्का ठरला तरी? नेमका तसाच प्रकार असगाव येथील कुटुंबावर अला अाहे. ...
या विकृत वाहन चालकाचे नाव अनेक गुन्ह्यांमध्ये रोवल्याची माहिती तपासाअंती पोलिसांना मिळाली. ...
कोलकात्यात काही शाळांच्या परिसरात अमली पदार्थांच्या कँडीज आणि चॉकलेट्सची विक्री होत असल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली असून, आयसीएसई शाळांच्या प्रमुखांनी याची दखल घेत परिसरावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...