लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | NCB detained Kshitij Prasad for questioning in connection with drug probe and Karan Johar released statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

क्षितिज प्रसादची चौकशी केली आणि रात्री उशीरा त्याला ताब्यात घेतलं. यानंतर लगेच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याने यावर स्पष्टीकरण जारी केलं. ...

दीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग..... - Marathi News | Sherlyn Chopra takes dig at Deepika Padukone and says agar maal nahi liya to 12 vakeelon ki salah kyon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग.....

दीपिका यासाठी शुक्रवारी रात्रीच गोव्याहून मुंबईला आली. ड्रग्स चॅटमध्ये नाव आल्यावर दीपिकावर अनेकजण निशाणा साधत आहेत. यात आता शर्लिन चोप्राचाही समावेश झालाय.  ...

बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात - Marathi News | Bollywood 'investigation' in actress caught in the NCB trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात

ड्रग्ज कनेक्शन : दीपिकासह सारा, श्रद्धा कपूरचीही होणार चौकशी ...

‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन! - Marathi News | Deepika was the admin of 'that' group! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन!

एनसीबीकडून आज चौकशी; करिश्माने ड्रग्ज संवादाबाबत दिली कबुली ...

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न   - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Deepika Padukone will have to face the ACB inquiry tomorrow, questions that may be asked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

Sushant Singh Rajput Case : दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे. ...

धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या? - Marathi News | Deepika drugs case admin of group jaya saha and karishma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?

शनिवारी दीपिकाला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे. ...

...म्हणून इंडस्ट्रीतील लोक करतात ड्रग्सचं सेवन, राखी सावंतचा अजब दावा - Marathi News | Rakhi Sawant revealed actors take drugs to maintain glamour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून इंडस्ट्रीतील लोक करतात ड्रग्सचं सेवन, राखी सावंतचा अजब दावा

राखीने सांगितले की, अनेक लोक स्वत:ला स्लीम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात. पण हा प्रकार केवळ इंडस्ट्रीत नाही तर देशभरात असल्याचेही ती म्हणाली. ...

मुंबई एअरपोर्टवर मीडियाची गर्दी पाहून सारा अली खानची उडाली भंबेरी, लगेच केलं 'हे' काम... - Marathi News | Sara Ali Khan leaves from another gate of the Mumbai airport to avoid the media watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई एअरपोर्टवर मीडियाची गर्दी पाहून सारा अली खानची उडाली भंबेरी, लगेच केलं 'हे' काम...

मुंबईच्या एअरपोर्टवर सारा अली खानला मीडियाने घेरा घेतला. तेव्हा तिच्या टीमने मागच्या गेटने बाहेर  पडण्याचा निर्णय घेतला. ...