लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू - Marathi News | Person, who went for a swim with friends in Bhiwandi, died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ...

सुटीत पोहण्याचा आनंद घेणे जीवावर बेतले; तीन बालकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three children drowned while swimming; Incident in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुटीत पोहण्याचा आनंद घेणे जीवावर बेतले; तीन बालकांचा बुडून मृत्यू

यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला ...

पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ - Marathi News | Four drowned in three incidents in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

पालघर जिल्ह्यात विविध तीन घटनांत चौघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना - Marathi News | Mother- daughter dies after falling into a well; Incidents in Jintur taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ...

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात बुडून मृत्यू - Marathi News | Two children drowned while swimming in a pool | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात बुडून मृत्यू

तिघे मित्र पोहण्यासाठी तलावावर गेले होते़ तलावात पोहताना यातील दोघे गाळात अडकले ...

बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर - Marathi News | The body of the missing boy was found in the well two days later; He had left the house due to a quarrel with his sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर

बहिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर  घरातून निघून गेला होता ...

पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला! - Marathi News | Five girls drown in Pazhar Lake; Went for a swim, but kills in the pit! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला!

मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.  ...

माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय - Marathi News | Child died after drowning in Malegaon factory well; The father suspects the murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

कुटुंबिय,नातेवाइकांची रणवीरच्या बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी ...