डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ...
आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
ड्राईव्ह-थ्रू टेस्ट म्हणजे, तुम्ही कारने या किंवा आपल्या कारमध्ये बसून राहा. मेडीकल टीम तुमच्याकडे येईल आणि तुमच्या तोडातून आणि नाकातून स्वॅबचे नमूने घेईल. त्यानंतर तुम्ही लगेच घरी जावू शकता. तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्यास तुम्हाला संपर्क करण्यात ये ...
कोव्हीड हा अतिशय संसर्गजन्य आहे हे जगापासून लपविण्याच्या प्रयत्नात चीन होता आणि एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतील अत्यंत जबाबदार पदावरील व्यक्ती त्यांना मदत करीत होती. ...
पुढील दोन आठवड्यात कोरोनाचा कहर उच्च पातळी गाठण्यासाठी शक्यता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ जूनपर्यंत सर्वकाही पूर्वपदावर येईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. ...