लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Eknath Shinde:...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा - Marathi News | Eknath Shinde: ...so I go to Delhi frequently, will continue to do so; CM Shide disclosed about Delhiwari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

'आम्ही गाजराचा हलवा दिला, तुम्ही फक्त गाजर दाखवत बसला.' ...

Eknath Shinde: तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; CM शिंदेंनी तोफ डागली - Marathi News | Eknath Shinde: You betrayed Balasaheb's ideas for Chief Ministership; CM Shinde fired the cannon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; CM शिंदेंनी तोफ डागली

खेडच्या गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ...

महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले?, संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल - Marathi News | thackeray group mp sanjay raut targets shiv sena bjp government eknath shinde fadnavis shital mhatre viral video love jihad saamana rokhthok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले?, संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल

एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला, राऊतांचा निशाणा ...

सत्तापक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट गडबडले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | Devendra Fadnavis apologized for floor management of the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तापक्षाचे फ्लोअर मॅनेजमेंट गडबडले, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे विरोधी बाकाचा किल्ला नीट सांभाळताना दिसले. ...

Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज - Marathi News | MNS has shared a video trailer of MNS Chief Raj Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

Raj Thackeray: मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे. ...

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिल जयसिंगांनी यांचा शिवसेना प्रवेश कोणी घडवून आणला?, चर्चेला उधाण - Marathi News | A picture of local leaders with Anil Jaisingani's family has created a picture of increased tension in the city. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनिल जयसिंगांनी यांचा शिवसेना प्रवेश कोणी घडवून आणला?, चर्चेला उधाण

जयसिंगांनी यांच्या कुटुंबासह फोटो असलेले स्थानिक नेत्यांचे टेंशन वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. ...

नागपूरचा चांगला रिपोर्ट जगभरात जाणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | A good report of Nagpur will go all over the world through G20 Summit says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा चांगला रिपोर्ट जगभरात जाणार - देवेंद्र फडणवीस

जी-२० परिषदेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ...

देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? राऊतांनी फोटोच शेअर केला - Marathi News | Devendraji, are the daughters of the poor lying on the streets? Sanjay Raut shared the photo itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का? राऊतांनी फोटोच शेअर केला

बार्शीतील या पीडित अल्पवयीन मुलीवरील हल्लाप्रकरणात तपास करताना पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली ...