फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...
गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे. ...
मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (वय २२) याचा खून केल्यानंतर राजाबाबू याने त्याचा मोबाईल चोरून अनेकांना फोन करून तपासात बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. ...
Today's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 37 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.42 रुपये मोजावे लागतील. ...