लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले - Marathi News | Terrible solutions to everyday disputes Daughter-in-law was killed with an ax and sister-in-law's ears were cut off | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. ...

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना.. - Marathi News | Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता ...

झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह, नातेवाइकांना घातपाताचा संशय - Marathi News | Body of youth found hanging from tree, relatives suspect accidental death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह, नातेवाइकांना घातपाताचा संशय

रामनगर ठाण्यात तक्रार दाखल ...

पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना  - Marathi News | Husband strangles wife He also ended his own life by hanging himself, an incident in Madha taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना 

भुर्णी पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उल्हासनगरातील संच्युरी कंपनीत नायट्रोजन टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, दोघे गायब तर ६ जण जखमी  - Marathi News | Nitrogen tanker explosion at Sanctuary Company in Ulhasnagar, 2 dead, 2 missing, 6 injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील संच्युरी कंपनीत नायट्रोजन टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, दोघे गायब तर ६ जण जखमी 

कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीत सकाळी सव्वा अकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले. ...

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Police raid Ganeshotsav Mandal in Virar A 19-year-old youth died of a heart attack while running | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विरारच्या आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

पत्नीशी वाद; स्टॅम्प पेपरवर नोट लिहून पतीने संपवलं जीवन - Marathi News | Argument with wife; The husband hanged himself by writing a note on stamp paper | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पत्नीशी वाद; स्टॅम्प पेपरवर नोट लिहून पतीने संपवलं जीवन

दिवसेंदिवस वाद वाढत गेल्याने त्याने उचलले टोकाचे पाऊल ...

"माझी नाही तर दुसऱ्याचीही...", प्रेमप्रकरणातून 'गोळीबार', प्रियकर ठार तर प्रेयसी गंभीर जखमी - Marathi News | In Bihar's Patna, a lover shot his girlfriend over a love affair  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी नाही तर दुसऱ्याचीही नाही...", प्रेमप्रकरणातून गोळीबार; प्रियकर ठार, प्रेयसी जखमी

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...