लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Three members of the same family died after being crushed under an iron transport truck, relatives lamented | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला

लोहवाहतुकीच्या ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू: नातेवाईकांचा आक्रोश, गावावर शोककळा ...

तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, देवरी येथील घटना                - Marathi News | Youth commits suicide by jumping into lake, incident in Deori | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, देवरी येथील घटना               

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ...

Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | An old man who went to draw water fell into a well and died | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू

सावंतवाडी : पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागेश महादेव राऊळ (वय-६३) असे मृताचे नाव आहे. ... ...

सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला - Marathi News | A woman's body was found in a river in Santa Cruz | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला

या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव स्वप्ना मणेरीकर (३७, मेरशी)असल्याचे समजते. ...

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी - Marathi News | Mother-in-law along with mother and son were killed by a truck transporting iron ore, one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

चामोर्शी येथे दुचाकीला चिरडले: अपघातानंतर चालकाचा पोबारा ...

बारामतीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a policeman who was seriously injured in an accident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती ...

भाजपा आमदाराच्या शासकीय निवासस्थानी कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ, तपास सुरु - Marathi News | Employee commits suicide in BJP MLA’s flat in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराच्या शासकीय निवासस्थानी कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ, तपास सुरु

आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. ...

नागपुरात पाच पूरबळी; दहा हजार घरांचे नुकसान - Marathi News | Nagpur Rain : Five flood victims in Nagpur; Ten thousand houses were damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच पूरबळी; दहा हजार घरांचे नुकसान

पंचनाम्याला सुरुवात : तातडीने मदतकार्य ...