लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला - Marathi News | 3 goats were killed by lightning, luckily the cowherd was saved | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला

गावच्या तलाठ्यांकडून घटनेची नोंद ...

Ratnagiri: ब्रेक निकामी झाला, टेम्पो थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू - Marathi News | Tempo breaks into Ganapati immersion procession, two die in in Guhagar Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: ब्रेक निकामी झाला, टेम्पो थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

पाच जण जखमी ...

Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू - Marathi News | A one and a half month old baby died in an accident in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

मालमोटार चालक महांतेश सुभाष करीकब्बी याने मोटारचालक माने याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली ...

आठवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेतच आला अटॅक - Marathi News | gujarat-surat-school-student-dies-of-heart-attack-in-class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेतच आला अटॅक

शिक्षकांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ...

मुलीच्या आत्महत्येनंतर ९ दिवसातच विजय अँटोनी कामावर परतला, निर्मात्याने केलं कौतुक - Marathi News | south actor Vijay Antony returns to work after daughter s suicide producer writes emotional post appreciating him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या आत्महत्येनंतर ९ दिवसातच विजय अँटोनी कामावर परतला, निर्मात्याने केलं कौतुक

निर्माता जी धनंजयन यांनी 'रथम'च्या प्रमोशनल मुलाखतींचे फोटो शेअर करत विजयचं कौतुक केलं आहे.  ...

नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार - Marathi News | Addition of one more accused in Naeem Sheikh murder case; So far 9 accused have been arrested, one is absconding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. ...

उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता - Marathi News | One person who went for Ganesh immersion in Ulhas river drowned, two people went missing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

एक जण सुखरूप बाहेर आला असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते. ...

 विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला - Marathi News | Body of missing youth found in well | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. ...