रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. ...
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पतीपत्नीसोबत तिघे ठार झाले. तर, सात वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. ...
स्केटिंगपटू निलेश नाईक याच्या खुनाची उकल करण्यात पाेलिसांना यश आले आहे. पत्नीला मेसेज केल्याच्या रागातून आराेपीने निलेश याचा खुन केला असल्याचे समाेर आले आहे. ...