लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi, मराठी बातम्या

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
पार्क मैदानालगतच्या शमी वृक्षानं पाहिलं शंभरपेक्षाही अधिक वर्षे सीमोल्लंघन... - Marathi News | More than a hundred years of limitless shammy tree sightings in Park ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पार्क मैदानालगतच्या शमी वृक्षानं पाहिलं शंभरपेक्षाही अधिक वर्षे सीमोल्लंघन...

विजयादशमी (दसरा) विशेष : ग्रामजोशींना पूजेचा मान, देवींच्या पालख्या मिरवणुकीने येणार पार्कवर ...

Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त! - Marathi News | Dussehra 2019: Know What The Importance Of Vijayadashmi and Shubha Muhurat | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त!

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. ...

कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही - Marathi News | Kumbakarna has no 'gold' this time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही

परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंग ...

आज प्रेम, जिव्हाळा जपण्याचा उत्सव - Marathi News | Today is a celebration of love, communion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आज प्रेम, जिव्हाळा जपण्याचा उत्सव

विजयादशमीच्या या पर्वावर शस्त्रांची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळनंतर एकमेकांच्या घरी जाऊन नात्यातील गोडवा टिकविला जातो. दसरा सणांनिमित्त बडनेरा रोड स्थित दसरा मैदानात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे याच वेळी पारंपरिक खेळांची चित्तथरारक प्रात् ...

आज विजयादशमी - Marathi News |  Vijayadashmi today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज विजयादशमी

नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. ...

५१ फुटी रावणाचे आज दहन - Marathi News | 2 feet Ravana today combustion | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५१ फुटी रावणाचे आज दहन

विजया दशमीनिमित्त येथील दशहरा महोत्सव समितीतर्फे ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी - Marathi News | The crowds fluttered in the market at the time of Dussehra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे. दस ...

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन - Marathi News | Vijayadashmi: Ravandhan will be in place on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन

भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे. ...