शिरोळ येथे मंगळवारी सायंकाळी अमाप उत्साहात व शाहीथाटात विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा पार पडला , येथील दसरा चौक येथे तीन तोफा तर ग्रामदैवत श्री बुवाफन मंदिर येथे दोन अशा एकूण 5 तोफा उडवून विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा शहरवासीयांनी अनुभवला. ...
नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रच ...
येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला. ...
येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला. ...