लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Ajit Pawar: 'आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं', 5 टक्के आरक्षणावरुन संतापले अजित पवार - Marathi News | Ajit Pawar: Ajit Pawar was angry about the 5 percent reservation for govinda, Eknath Shinde declare about dahihandi dicision | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं', 5 टक्के आरक्षणावरुन संतापले अजित पवार

अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे ...

“गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय पालिका निवडणुकीत विजयची हंडी फोडण्यासाठीच असल्याची शंका” - Marathi News | ncp leader rohit pawar criticize maharashtra eknath shinde government over decision dahihandi govinda reservation sports quota five percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय पालिका निवडणुकीत विजयची हंडी फोडण्यासाठीच असल्याची शंका”

रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका. सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देऊ केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took a risk, traveled by boat at 11.30 pm for dahi handi in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास

ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. ...

आजचा अग्रलेख: घोषणेचा दहीकाला! - Marathi News | dahi handi festival state govt decision and its controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: घोषणेचा दहीकाला!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सव परंपरेतील दहीहंडी प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. ...

हुल्लडबाज गोविंदांवर कारवाई; ७८ गोविंदा जखमी, जीवितहानी नाही - Marathi News | rto police action against govinda and 78 govinda injured and no casualties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुल्लडबाज गोविंदांवर कारवाई; ७८ गोविंदा जखमी, जीवितहानी नाही

मुंबईसह उपनगरात नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे पाहिले गेले. ...

राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी - Marathi News | big celebration of dahi handi in mumbai thane and nearby areas and political taut too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी

ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली. ...

ठाण्यात गोविंदांवर कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव; मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्त्वाच्या दहीहंड्यांना भेटी - Marathi News | bounties of crores showered on govinda in thane and cm eknath shinde visit to important dahi handi of | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोविंदांवर कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव; मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्त्वाच्या दहीहंड्यांना भेटी

वेगवेगळ्या मंडळांनी जाहीर केलेल्या बक्षिसांची एकत्रित रक्कम काही कोटी रुपयांत असल्याने मुंबई, पालघर येथून गोविंदा पथके ठाण्यात दाखल झाली होती. ...

दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी - Marathi News | shinde and fadnavis govt decision to withdraw dahi handi ganeshotsav cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...