शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

पुणे : पुण्यात दहिहंडी उत्सव दणक्यात! सिनेतारकांची उपस्थिती; स्पीकरचा दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी

ठाणे : आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं..., CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

पुणे : पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत

मुंबई : 'मविआ' सरकारनं हिंदु सणांवर बंदी लावण्याशिवाय काय केलं?; मंत्री लोढांचा टोला

ठाणे : ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुणे : गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल

बीड : Sapna Chowdhary: सपना चौधरीच्या ठुमक्यांनी बीडचं पब्लीक बेभान, दहीहंडी उत्सवात शेतकऱ्यांचा विसर

महाराष्ट्र : जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

महाराष्ट्र : Jitendra Awhad Dahi Handi: माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो उद्या कृष्णजन्माष्टमी.... दहीहंडीच्या पूर्वसंध्येला जितेंद्र आव्हाडांची भावूक साद, म्हणाले...